महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
बॉलिवूड, साऊथ सिनेइंडस्ट्री आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रेटींचे इंडियाना जोन्सच्या दमदार लूकमधील एआय अवतार सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे लूक व्हायरल होत आहेत. ...
धोनीकडे सुमारे १००० कोटींहून अधिक संपत्ती आहे. क्रिकेट आणि जाहिरातींतून होणारी कमाई धोनीने अशाप्रकारे गुंतविली आहे की ती हळहळू का होईना त्याला उत्पन्न देत आहे. ...
CSK vs GT Final Match: फायनलच्या बाबतीत असे फारच विरळ घडते. आता आयपीएलने वाट पाहून हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज घेण्याचे ठरविले आहे. असे असताना काल जे प्रेक्षक लाभले होते, ते आज पुन्हा येणार का असा यक्षप्रश्न आयपीएल आयोजकांसमोर उभा ठाकला आहे. ...