लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
CSK vs RCB, IPL 2018 LIVE : विजयानंतर धोनीच्या पाया पडला हा तरुण.. पाहा व्हीडिओ - Marathi News | CSK vs RCB, IPL 2018 LIVE: Chennai won the toss and elected to bowl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RCB, IPL 2018 LIVE : विजयानंतर धोनीच्या पाया पडला हा तरुण.. पाहा व्हीडिओ

रवींद्र जडेजा आणि हरभजन सिंग या दोघांनी तिखट मारा करत बंगळुरुचा अर्धा संघ गारद केला आणि त्यामुळे बंगळुरुला 127 धावांवर समाधान मानावे लागले. चेन्नईने हे माफक आव्हान सहा विकेट्स आणि 12 चेंडू राखून सहज पूर्ण केले. ...

IPL 2018 : चाहत्यानं धरले पाय, तेव्हा धोनीनं काय केलं बघा! - Marathi News | IPL 2018: What did Dhoni, when fans touching his feet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : चाहत्यानं धरले पाय, तेव्हा धोनीनं काय केलं बघा!

धोनीच्या जवळ एक तरुण आला आणि त्याने चक्क धोनीचे पाय धरले. हे सारे पाहून धोनीलाही थोडासा धक्का बसला. ...

CSK vs KKR, IPL 2018 :चेन्नईने अव्वल स्थान गमावले, कोलकात्याचा सहा विकेट्स राखून विजय - Marathi News | CSK vs KKR, IPL 2018 LIVE: LOOK... Mahendra Singh Dhoni HOW STUDY pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR, IPL 2018 :चेन्नईने अव्वल स्थान गमावले, कोलकात्याचा सहा विकेट्स राखून विजय

या पराभवामुळे चेन्नईला अव्वल स्थान गमवावे लागले आहे, तर कोलकात्याचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ...

IPL 2018 : चेन्नईला जिंकवतेय 'डॅडी गँग', सामने फिरवतंय 'हे' त्रिकूट - Marathi News | IPL 2018 : Dhoni, Watson, Bravo's major contribution in CSK's wins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : चेन्नईला जिंकवतेय 'डॅडी गँग', सामने फिरवतंय 'हे' त्रिकूट

बरेचसे सामने शेवटच्या क्षणी जिंकण्याची किमया करून चेन्नई सुपरकिंग्जनं चाहत्यांना खूष करून टाकलंय. ...

IPL 2018 : चेन्नईला चिंता ' या ' कोलकात्याच्या खेळाडूची - फ्लेमिंग - Marathi News | IPL 2018: Chennai concern About 'This' Kolkata Player- Fleming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : चेन्नईला चिंता ' या ' कोलकात्याच्या खेळाडूची - फ्लेमिंग

गुरुवारी त्यांचा सामना इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. पण या सामन्यापूर्वी चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना कोलकात्याच्या एका खेळाडूमुळे चिंता वाटत आहे. ...

IPL 2018 : धोनीनं पुन्हा जिंकली मनं, 'असा' साजरा केला कामगार दिवस - Marathi News | ipl 2018 ms dhoni meets ground staff on international labours day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनीनं पुन्हा जिंकली मनं, 'असा' साजरा केला कामगार दिवस

चेन्नईचं चिदंबरम स्टेडियम आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमशी धोनीचं वेगळं नातं आहे. ...

IPL 2018 : धोनी सध्या आहे ' या ' दुखण्याने त्रस्त... - Marathi News | IPL 2018: Dhoni is currently suffering from 'these' pain ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनी सध्या आहे ' या ' दुखण्याने त्रस्त...

धोनी धडाकेबाज फलंदाजी करत असला तरी ' या ' दुखण्याने त्याचा पिच्छा मात्र अजूनही सोडलेला नाही. ...

IPL 2018 : 'या' कारणामुळे धोनी पुन्हा धो-धो बरसू लागलाय! - Marathi News | IPL 2018: MS dhoni back to form this is the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : 'या' कारणामुळे धोनी पुन्हा धो-धो बरसू लागलाय!

दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडत, धोनीनं २००च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या. ...