लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
PICS: अभिनेत्री मृणाल ठाकूरने गुलाबी टू-पीस ड्रेसमध्ये शेअर केला फोटो, इंटरनेटवर होतोय व्हायरल - Marathi News | Mrunal thakur looks stunning photos raises the temperature on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: अभिनेत्री मृणाल ठाकूरने गुलाबी टू-पीस ड्रेसमध्ये शेअर केला फोटो, इंटरनेटवर होतोय व्हायरल

मृणाल ठाकूरला कॉलेजने दाखवला होता बाहेरचा रस्ता; अर्ध्यावर सोडलं अभिनेत्रीने शिक्षण - Marathi News | mrunal thakur does not have any degree and says she was kicked out of college | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरला कॉलेजने दाखवला होता बाहेरचा रस्ता; अर्ध्यावर सोडलं अभिनेत्रीने शिक्षण

Mrunal thakur: सध्या सोशल मीडियावर मृणालची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिने कॉलेजमध्ये घडलेला किस्सा शेअर केला आहे. ...

शाहिद कपूरचा जर्सी रिलीज होताच, ट्विटवर #BoycottJersey होऊ लागला ट्रेंड; जाणून घ्या काय आहे प्रकरण? - Marathi News | Boycott jersey trended on twitter with shahid kapoor first day of film release know here the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरचा जर्सी रिलीज होताच, ट्विटवर #BoycottJersey होऊ लागला ट्रेंड; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

शाहिद कपूर (Shahid Kapoor)चा जर्सी' (Jersey)या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमा रिलीज होताच सोशल मीडियावर बॉयकॉट जर्सी ट्रेंड करतो आहे. ...

Jersey Movie Review: हरलेल्या बाबाच्या विजयाची कहाणी; जाणून घ्या कसा आहे शाहिदचा नवा सिनेमा 'जर्सी'! - Marathi News | Shahid kapoor and mrunal thakur starrer movie jersey review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jersey Movie Review: हरलेल्या बाबाच्या विजयाची कहाणी; जाणून घ्या कसा आहे शाहिदचा नवा सिनेमा 'जर्सी'!

Jersey Movie Review: बाबूमोशाय, जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए' हा राजेश खन्नाच्या 'आनंद' चित्रपटातील डायलॅाग या चित्रपटातील नायकासाठी अगदी चपखल बसतो. ...

'निर्लज्जासारखी मी वाट पाहात उभी राहायचे आणि...'; मृणाल ठाकूरने सांगितला स्ट्रगल काळातील किस्सा - Marathi News | mrunal thakur opens up on autitions days says shameless gives audition until my take | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निर्लज्जासारखी मी वाट पाहात उभी राहायचे आणि...'; मृणाल ठाकूरने सांगितला स्ट्रगल काळातील किस्सा

Mrunal thakur: 'सुपर 30', ' बाटला हाऊस', 'धमाका' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेली मृणाल लवकरच जर्सी चित्रपटात झळकणार आहे. ...

कपिल शर्माच्या शोमध्ये वडिलांनी केली शाहिद कपूरची पोलखोल, लेकाची बोलती बंद - Marathi News | In Kapil Sharma's show, Shahid Kapoor's father opened secrets of him, Son talk stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या शोमध्ये वडिलांनी केली शाहिद कपूरची पोलखोल, लेकाची बोलती बंद

शाहिद कपूर (Shahid Kapoor), वडील पंकज कपूर (Pankaj Kapoor) आणि मृणाल ठाकूर(Mrunal Thakur)सोबत 'जर्सी'(Jersey)च्या प्रमोशनसाठी अलीकडेच 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show)च्या सेटवर पोहोचला होता. ...

मृणाल ठाकूरने शेअर ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, पाहा जर्सी चित्रपटाच्या अभिनेत्रीचे स्टायलिश फोटो - Marathi News | Jersey movie actress mrunal thakur stunning look goes viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरने शेअर ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, पाहा जर्सी चित्रपटाच्या अभिनेत्रीचे स्टायलिश फोटो

'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये डिमॉलिशन क्रू 'जर्सी'च्या कलाकारांसोबत साजरा करणार गुढीपाडवा! - Marathi News | Gudi padva to celebrate demolition crew with 'Jersey' cast in 'India's Got Talent'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये डिमॉलिशन क्रू 'जर्सी'च्या कलाकारांसोबत साजरा करणार गुढीपाडवा!

'इंडियाज गॉट टॅलेंट' शोमध्ये ‘जर्सी’(Jersey) चित्रपटाचे कलाकार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हजेरी लावली आहे. ...