लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा

Mpsc exam, Latest Marathi News

Maharashtra Politics : भविष्यात मोठी MPSC भरती, स्पर्धा परीक्षाबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Politics Big MPSC recruitment in the future, Devendra Fadnavis' big announcement regarding competitive exams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यात मोठी MPSC भरती, स्पर्धा परीक्षाबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात एमपीएससी परीक्षा संदर्भात मोठी घोषणा केली. ...

‘एमपीएससी तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षाही मराठीतून’ - Marathi News | MPSC technical posts competitive exams will also be conducted in Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमपीएससी तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षाही मराठीतून’

यासाठी राज्य शासन नियोजन करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. ...

MPSC च्या 'त्या' परीक्षाही मराठीत घेण्यात येतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा - Marathi News | MPSC exams will also be conducted in Marathi; Chief Minister Devendra Fadnavis announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC च्या 'त्या' परीक्षाही मराठीत घेण्यात येतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

MPSC Exam Marathi: एमपीएससी परीक्षा मराठीमध्ये घेण्यात याव्यात, यासंदर्भात विधान परिषदेमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.  ...

एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पैशांची मागणी प्रकरणी चौघांचा जामीन फेटाळला - Marathi News | Bail of four rejected in case of demanding money in exchange for MPSC question papers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पैशांची मागणी प्रकरणी चौघांचा जामीन फेटाळला

परीक्षेपूर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. ...

MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पदभरतीबाबत सरकारकडून मोठे आश्वासन - Marathi News | Important news for MPSC students Big assurance from the government regarding recruitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पदभरतीबाबत सरकारकडून मोठे आश्वासन

राज्यातील भरती प्रक्रियेत सुधारणा करून ती कालबद्ध आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असंही शेलार यांनी म्हटलं आहे. ...

‘त्या’ ४९८ उमेदवारांना नियुक्ती आदेश; एमपीएससी २०२२ चे उमेदवार, अद्याप... - Marathi News | Appointment orders for 'those' 498 candidates; MPSC 2022 candidates, yet to be... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ ४९८ उमेदवारांना नियुक्ती आदेश; एमपीएससी २०२२ चे उमेदवार, अद्याप...

‘लाेकमत’ने या विषयाला वाचा फाेडल्यानंतर मुख्यमंत्री व प्रशासनाने तातडीने दखल घेत त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.  ...

लोकमत इम्पॅक्ट: मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, MPSC उत्तीर्ण ४९८ उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश - Marathi News | Lokmat Impact CM Devendra Fadnavis ordered the appointment of 498 MPSC passed candidates of 2022 batch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत इम्पॅक्ट: मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, MPSC उत्तीर्ण ४९८ उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश

राज्यसेवा २०२२ परीक्षेच्या उत्तीर्ण उमेदवारांची प्रतीक्षा संपली ...

बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा - Marathi News | Failed 12th four times but did not lose; Stubborn farmer's son Akash Shinde's flag of success in MPSC | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा

बारावी परीक्षेत पेपर अवघड गेला, नापास झाले तर अनेक तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी ही घटना प्रेरणा देणारी आहे. ...