मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने सांगलीला झोडपले. शहराच्या गावठाणासहीत विस्तारीत भाग तसेच गुंठेवारीत दलदल निर्माण झाली होती. अनेकठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वहात होते. ...
वाशिम : जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाले असून पावसाने २५ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्याची सरासरी गाठली आहे. यामुळे १३४ सिंचन प्रकल्पांपैकी १०० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले आहेत. ...
यावर्षी वेळेपूर्वी भरलेल्या कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ९९.५३ टीएमसी साठा होता. तर पावसाने उघडीप दिल्याने अवघ्या ३५६ क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे. ...
येत्या २९ ते ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस परतीला निघण्याची शक्यता असल्याने विदर्भातही आॅक्टोबरच्या पाहिल्या आठवड्यात पाऊस परतण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे. ...
कोयनेच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील साठा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात १००.३८ टीएमसी एवढा साठा होता. धरणात ३१४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. ...
पूर्व किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा परिणाम शनिवारी पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश्य परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले आहेत. यात पाण्याचा प्रवाहात बदल झाल्याने अनेक मच्छिमारांच्या जाळी खडकात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. ...
मागील दहा-बारा दिवस पावसाने उघडीप दिल्याने मळेवाडमधून वाहणाऱ्या नदीतील पाण्याची पातळी घटली आहे. या नदीती ल पाण्यावरच मळेवाड परिसरातील उन्हाळी शेती, बागायती अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, पावसाने हजेरी लावल्याने यापुढे स ...
गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश कातळ भागातील भातशेती करपून वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी भातशेती नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. ...