शहरातील श्रीराम कॉलनी व परिसरात महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या उपद्रवी माकडास जेरबंद करण्यास सिल्लोड येथील पथकाला शनिवारी यश आले़ माकड पिंजºयात बंद झाल्यानंतर हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ ...
क्यासानूर फॉरेस्ट डिझीज (केएफडी) Kyasanur Forest Disease (KFD)ने पुन्हा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. प्राण्यांमधून आणि खासकरून माकडांद्वारे माणसांमध्ये पसरणारा हा एक संसर्गजन्य रोग आहे. ...
जंगालात पाण्याची वानवा असल्याने पाण्याच्या शोधात माकडांनी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने वन विभागाने लक्ष देत या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. ...