पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका वानराचा मृत्यू झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पाथरे गावात सहा वानरांचा समूह आला होता. गावात दोन दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर ही वानरे महामार्गाच्या पली ...
बांदा दशक्रोशीत माकडतापाने दुसरा बळी घेतला आहे. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिनेश शांताराम देसाई (४५, डेगवे, मोयझरवाडी) यांचा माकडतापाने मृत्यू झाला. गेले दीड महिने त्यांच्यावर बांबोळी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त् ...
आरोस-वरचीआळी येथे सुमारे चार वर्षांचा मृत माकड आढळल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. पूर्वीच्या घटनेवेळी वनविभागास कळवूनही न आल्याने याची खबर आरोग्य विभागास देण्यात आली. मात्र, वनविभागचा कोणताही अधिकारी वा कर्मचारी न आल्याने ग्रामस्थांनीच माकडाव ...
दीड महिन्यांपासून मोरेगाव येथील ग्रामस्थांना हैराण करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़ ...