कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येणार आहे. यासाठी 30 माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. ...
येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये सध्या एक अनोखी घटना घडतेयं. माकडीणीने अव्हेरलेलं तिचे लहानसे बाळ आता येथे बाळस धरू लागले आहे. आईला बिलगून रहावे तसा तो येथील कर्मचाऱ्यांना बिलगून असतो. कर्मचारीदेखील त्याला आईच्या ममतेने मायेचा ओलावा देत आहेत. व्ह ...
‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य वेचणारे संत, महात्मे विदर्भभूमित होऊन गेले. त्यात संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा समावेश आहे. भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, मुक्या प्राणी मात्रांवर दया दाखवा, या क ...
यापूर्वी उंदरांवर टेस्ट करण्यात आली आहे. सायंस जर्नलच्या मते, संशोधकांनी म्हटले आहे, की Rhesus macaques हे जेनेटिक पातळीवर मानवाशी बरेच मिळते-जुळते असतात. यामुळे त्यांच्यावर औषधाचा परिणाम झाला तर तो मानवावरही होईल, असे मानले जाते. ...
सध्या कोरोना हा विषाणू जगापुढील चिंतेचा बनला आहे. संसर्गजन्य आजार असल्याने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांना घराबाहेर पडण्यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. या संचारबंदीचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र चांगलाच फटका बसलाय. ...