सांगली : इंडस्इंड बँकेच्या सांगली शाखेला बँकेतील मार्केटिंग प्रतिनिधी मनोज कुमार पाटील (वय ३३, रा. टाकळी, ता. मिरज) याने ३५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. ...
भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाचा मार्ग लोकनियुक्त केंद्र सरकार ठरवित असले तरी, आंतरराष्ट्रीय वित्त भांडवल हा आर्थिक विकासाचा मार्ग, जगातील विकसनशील देशांतील धोरणांत सरळ सरळ हस्तक्षेप करून ठरवित असते! ...
शोधनिबंधावर सही करण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याची फिर्याद निवासी डॉक्टर व ‘मार्ड’ संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. गिरीश शरद कांबळे यांनी मिरज न्यायालयात केली आहे. ...
नाशिक : यंत्रमानवाच्या वापरात होत असलेली वाढ, आर्थिक पुनर्रचन, मध्यवर्गीयांची आर्थिक स्तर वाढवण्यासाठी चाललेली धरपड, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगभरातील शासनाकडून कर्ज काढण्याचे वाढणारे प्रमाण यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अद्यापही संक्रमणातून जात आहे. ...
नाशिक : राज्य व केंद्र सरकारी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचे दाखले संबंधित बॅँकांकडे जमा करूनही निव्वळ बॅँकेच्या हलगर्जीपणामुळे त्याची माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाला सादर न केल्याने जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक पेन्शन ...
डाग लागलेल्या किंवा पेनाने आकडे लिहिलेल्या ५००, २ हजार रुपयांचा नोटा खातेदारांकडून बँकेने स्वीकाराव्यात, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत; मात्र शहरातील अनेक बँका या आदेशाला मानत नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. ...
मुंबई : १९७५च्या आणीबाणीच्या काळातील बंदीवान, भूमिगत आणि सत्याग्रही कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देऊन, त्यांना पेन्शन लागू करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधिन असून, तो अंमलात आल्यास, मिसाबंदींना महिन्याकाठी २५ हजार रुपये पेन्शन लागू हो ...