सन २०१७-१८ या वर्षासाठी ४० लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरणा-या एका बांधकाम मजुरास पोलिसांनी गांजाचा चोरटा व्यापार करण्याच्या आरोपावरून अटक केली. ...
आंध्र प्रदेशमध्ये दरमहा एक लाख रुपये पगार असणाºया एका सरकारी अधिका-यावर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली, तेव्हा त्याच्याकडे सापडली तब्बल ६० कोटी रुपयांची मालमत्ता. त्याच्याकडे मिळालेल्या घबाडात चांदीचे दिवे व भांडी, मौल्यवान ऐवज व क ...
शिक्षकांच्या पगाराची बिले तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे १० जानेवारीपासून सर्व्हर बंद आहे. त्यामुळे शाळांना शालार्थ वेतनप्रणालीमध्ये पगारासंबंधीची माहिती भरता आली नाही. ...
खामगाव: जिल्हय़ात अवैध सावकारीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावला असून, वैध व अवैध सावकारी करणार्यांकडून तब्बल ६0 ते १२0 टक्के दराने कर्ज दिले जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात परवानाधारक सावकार १६0 असून, अवैधरीत्या सावकारी करणार्यांची संख्याही मोठी आहे. ...
कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत. बुधवारी हा दर २९५० ते ३००० रुपये प्रतिक्ंिवटल इतका होता. ...