अवघ्या साडेतीन वर्षांत साडेचार लाखाचे व्याजापोटी १४ लाख ४४ हजार रुपये घेऊनही पुन्हा ६ लाख रुपये मागणाऱ्या आणि त्यासाठी एका दाम्पत्याचे जगणे मुश्किल करणाऱ्या दोन अवैध सावकारांवर हुडकेश्वर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. ...
कॅनडा, लॅकविया, युरोप, दक्षिण कोरिया या ठिकाणी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बँकॉकला बोलावून घेऊन १६ जणांना नोकरी न लावता तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ...
तुम्ही जर छोटछोट्या स्वरूपात गुंतवणूक करत असाल, तर मोदी सरकारनं तुम्हाला एक खूशखबर दिली आहे. केंद्र सरकार पब्लिक प्रॉव्हिडंट फंड(PPF)सारख्या इतर छोट्या स्वरूपातील योजनांमध्ये केलेली गुंतवणूक मुदतीपूर्वीच काढण्याची मुभा देण्याच्या तयारीत आहे. ...
भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली रक्कम काढण्यासाठी शिक्षकांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. शिक्षण विभागातील अधिकार्यांकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
अवैध सावकार आणि त्याच्या साथीदाराने ६५ हजारांच्या वसुलीसाठी कर्जदारामागे सारखा तगादा लावला. त्याला वारंवार अपमानित करून धमकी देऊ लागला. त्याच्या धमक्यामुळे प्रचंड दडपण आल्यामुळे जुगराम बळीराम लांजेवार (वय ४८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ...