घरकुल पूर्ण होवून चार महिने उलटले तरी १८० घरकुलांच्या अंतिम देयकाची रक्कम अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खेटे मारुन बेजार झाले आहेत. ...
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याची सूचना करण्यात आली; परंतु प्रवाशांच्या तिकिटाच्या रकमेतून जमा झालेली रक्कम जुन्या नोटांमध्ये बदलण्याचा उद्योग एसटी महामंडळातील काही अधिकारी-कर्मचार्यांनी केला. ...
कोळगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज लिलाव झाला. महसूल विभागाने सर्वेक्षणानुसार दहा हजार ब्रासपेक्षा जास्त वाळू असलेल्या या साठ्यास दीड कोटीची बोली लागली आहे. ...
राज्यातील सुशिक्षित व बेरोजगार आदिवासी युवकांचा बेरोजगारीचा वनवास संपविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शबरी वित्त व विकास महामंडळच लाभार्थ्यांना दिलेल्या कर्जाच्या वसुलीअभावी वनवासात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या माध्यमातून राज्यभराती ...