येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जून महिन्यात घेण्याच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. मतदारयाद्या तयार करण्याचे आदेश तहसीलदार महादेव किरवले यांनी तलाठ्यांना दिले असले तरी मिनी विधानसभेच्या निवडणुकीचे स्वरूप आलेल्या बाजार समितीच्या निवडण ...
दलित वस्ती सुधार योजनेसाठी तब्बल तीस कोटींचा निधी आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत हा निधी खर्च होण्याची शक्यता दिसत नाही. ...
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यासाठी ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्य ...
कात्रज पोस्ट आॅफिसमधून ग्राहकांचे १,७५००० रुपये घेवून आपल्या लहान मुलीसह नऱ्हेत जाण्यासाठी तिथून रिक्षात बसल्या.नऱ्हे येथील भूमकर चौकात उतरताना त्यांची लहान मुलगी झोपली असल्याने तिला सांभाळण्याच्या नादात रिक्षात विसरल्या. ...
हिंगोली शहरातील नाईकनगर येथील महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखेत वसुली अधिकारी म्हणून बालाजी लक्ष्मणराव बांगर कामाला होते. माहे जुलै २०१६ ते २९ जुलै २०१७ या कालावधीत बांगर याने हा गैरप्रकार केल्याचा आरोप कंपनीतर्फे करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, वसुलीसाठी संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणचे अधिकारी करीत आहेत. ...