जिल्ह्याचा मानव निर्देशांक उंचाविण्यासाठी मानव विकास योजने अंतर्गत वर्षभरात निधीचे वितरण करण्यात आले खरे; परंतु, मार्च महिना संपत आला तरी अनेक यंत्रणांनी उपलब्ध निधीच्या खर्चाचे विवरण दाखल न केल्याने हा निधी खर्चण्यास आखडता हात घेतल्याचे स्पष्ट होत ...
जिंतूर तालुक्यामध्ये फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १८ गावांतील ५ हजार शेतकऱ्यांना २ कोटी ६६ लाखांचा फटका बसला होता. ...
मागील वर्षी लागवड केलेल्या १९ हजार ५५० हेक्टरवरील कापसाला बोंडअळीचे ग्रहण लागले. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याने कापसाचा संयुक्तपणे पंचनामा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून तीन महिन्यांचा कालावधी संपला. ...
शिपायाच्या जागेसाठी हजाराे उच्चशिक्षितांचे अर्ज अाल्याची अनेक उदाहरणे अापल्या समाेर अाहेत. अनेक तरुण काम नसल्याची अाेरड करत असतात. मात्र पुण्यातील अविराज पॅम्पलेट बाॅईज ग्रुपचे तरुण अापल्या पाॅकेटमनीसाठी पहाटे 3 वाजता उठून वृत्तपत्रांमध्ये पॅम्पलेट भ ...
बांधकाम विभागात कोट्यवधी रुपयांच्या कामांबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. ८ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता काढण्यात आल्या. त्यासंबंधी अध्यक्ष- उपाध्यक्षांना अंधारात ठेवण्यात आले. ...
इचलकरंजी : नगरपालिका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बांधण्यात येणाºया सभागृहाऐवजी अन्य प्रकारची बांधकामे करण्यात आली. अद्यापही सभागृहाची इमारत बांधण्यास सुरुवात झाली नसताना चार कोटी रुपयांचे अंतर्गत सजावट ...