परभणी शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ८४़४५ हेक्टर जमीन संपादित करावयाची असून, यासाठी ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांची आवश्यता असल्याचा प्रारुप अंदाज जिल्ह्याच्या भूसंपादन विभागाने काढला आहे़ ...
शहरातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर चोरी केली. चोरट्यांनी तेथील रोख रक्कम चोरलीच यासोबत तेथील अवजड तिजोरीच चोरून नेली. ...
दरवर्षी नाफेड केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या चुका-याची प्रतीक्षा करण्याची वेळ कायम आहे. आता तर चक्क १६ कोटी ९७ लाख ६७ हजार ५०० रुपयाचे चुकारे लटकलेले असल्याने शेतक-यांची यंदाही चुका-यासाठी गैरसोय होत आहे. ...
नाशिक : बँकेत पैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या सराफी दुकानातील कर्मचाऱ्याला पैसे पडल्याचे सांगून त्याच्याकडील तब्बल २८ लाखांची रोकड सुमारे सात संशयितांनी लूटून नेल्याची घटना मंगळवारी (दि़३)गंगापूर रोडवरील सारस्वत बँकेसमोर घडली़ दरम्यान, लुटीची ही घटना ...
एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य शासन मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची मोहीम राबवित असताना दुसरीकडे हा कोट्यवधी रुपयांचा निधी कशा पद्धतीने खर्च केला जातो याचे विदारक सत्य कोल्हापूरमध्ये समोर आले आहे. ...
देवराष्ट्र: गेल्या नऊ महिन्यांपासून गाईच्या दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यावर दुधाचे दर वाढतील, ...