तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. ...
राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ६९३ कोटी ९७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत़ ...
मालवाहू ट्रकचे ब्रेक न लागल्याने उलटून जखमी झालेल्या चालकास तातडीने रूग्णालयात दाखल करून कॅबीनमधील २ लाख रुपयांची रोकड बाळापूर पोलिसांनी ट्रकमालकाच्या स्वाधीन केली. प्रामाणिकपणा अन् माणुसकीचे व कर्तव्य तत्परतेचे अनोखे दर्शन घडविले. ...
बिलोलीच्या महसूल सेवकाने मागच्या ४० वर्षापासून स्वत:च्या मेहनतीने कृतीशील शेती करण्याचा ध्येयवेडा प्रयोग केला आहे़ अवघ्या चार एकर शेतीमध्ये तीन पिकांचे चार लाखांचे उत्पादन दरवर्षी काढून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे़ ...
महापालिकेचे झोन ९ क्रांतीचौकातील पाण्याच्या टाकीजवळ आहे. हे कार्यालय जालना रोडवरील मुळे-तापडिया कॉम्प्लेक्समधील जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. ...
लघुकथा : वसंताच्या या निर्णयाने आबाला धक्काच बसला. एकाएकी आवाज कठोर करत म्हणाले, ‘का रं का दाडगत आली?’ ‘गुढीपाडवा व्हवून आज पंधरादी झालं. पर आवंदा सालगडी म्हणून भेटना’ ...