चलनटंचाईच्या झळा नाशिककरांनाही सहन कराव्या लागत आहे. जवळपास आठवडाभरापासून जाणवत असलेले चलनटंचाईचे गडद होत असताना गुरुवारी रात्री बँकांना चलनपुरवठा झाल्याने शुक्रवारपासून परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे. या नोटांच्या टंचाईमुळे दैनंदिन व्यवहारांत बह ...
येवला : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीत १९ कोटी रु पयांच्या ठेवी आहेत. गेल्या चार वर्षांपासून ठेवींच्या मुदती केव्हाच संपल्या आहेत, परंतु अद्यापही ठेव परत मिळत नाही. या ठेवी परत मिळाव्यात म्हणून येवल्यासह महाराष्ट्रात लाक्ष ...
कºहाड : मंडईत आपण दरासाठी घासाघीस करू शकतो; पण ‘बायोडाटा’च्या बाजारात ते चालत नाही. घासाघीस करणाºयाला तिथं किंमत नाही. आधीच घोडं अडलेलं, त्यात मध्यस्थांचा भाव वधारलेला. ...