किमान गरजा पूर्ण करण्यासाठी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कामगारांना किमान वेतन निश्चिती मिळावी, पुरुष आणि महिला कामगारांना मजुरी देण्यात लिंगभेद करू नये, अशा प्रमुख मागण्या कामगार दिनाच्या निमित्ताने पुढे आल्या आहेत. ...
सांगली : एकीकडे रोजगार निर्मितीच्या घोषणा, दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीचे काटेरी कुंपण... अशा दुष्टचक्रामुळे सांगली जिल्ह्यातील कामगारविश्वात अस्वस्थतेचे चिंताजनक चित्र दिसत आहे. ...
जिल्ह्यात एकीकडे ग्रामीण भाग पाणीटंचाईने होरपळत असताना दुसरीकडे मात्र शहरात पाण्याचा व्यवसाय तेजीत आला आहे़ या व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून, व्यवसायातील उलाढाल दुप्पटीने वाढली आहे़ परभणी शहरात दिवसाकाठी सरासरी साडेतीन लाख रुपयांची उलाढाल या व्यवसा ...
सामायिक घर एकट्याचेच असल्याचे खोटे दस्त सिडको आणि बँकेला सादर करून १ कोटी २० लाख रुपयांचे परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एका उद्योजकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ...