आटपाडी : सांगली जिल्ह्यातील सर्व सहकारी बॅँकांनी २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. बँकांनी एकूण ८४ कोटी ८१ लाख रुपये एवढा नफा मिळविला आहे. ...
जिल्हा परिषदेमार्फत गतवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईत जलस्त्रोत अधिग्रहित केलेल्या शेतकºयांना मोबदला देण्यासाठी दिलेला धनादेश खात्यात रक्कम नसल्याने तसाच पडून आहे. शेतकरी मात्र बँकेचे खेटे घालत असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे. ...
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाइल अथवा मोबाइल वॉलेट आणि नेट बँकिंग अशा कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या डिजिटल व्यवहारांवर १०० रुपयांपर्यंत सूट देण्याचा निर्णय झाल्यास केंद्र व राज्य सरकारांना मिळून १५ हजार कोटी रुपयांच्या महसुलात घट ...
गेल्या महिनाभरात रुपया २२५ पैशांनी घसरून आज १५ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. ही घसरण अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपया ७0चा टप्पा गाठणार का? म्हणजेच एक डॉलरची किंमत ७0 रुपये होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल २२ कंत्राटदार नियुक्त केले आहेत. ४० हजार पथदिव्यांपैकी २० हजार पथदिवे बंद असतानाही कंत्राटदारांना दरमहा लाखो रुपयांची बिले अदा करण्यात येत आहेत. ...
नाशिक : कडक ऊन म्हटले की जिवाची लाहीलाही होते. उन्हाळा नकोसा वाटतो. पण याच कडक उन्हाचा उपयोग करून घेत वर्षभराची बेगमी अर्थात वाळवणाचे पदार्थ करण्यावर. ...
खते, बियाणे, मजुरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर गगनाला भिडलेले असताना शेतीमालाचे दर पूर्णपणे गडगडले आहेत. यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर तरूणपिढीचा भरवसा राहिला नाही. ...