शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या रहिवासी, उत्पन्नाचा, जातीचा, नॉन-क्रिमिलेयर आदी दाखल्यांसाठी तिन्ही शहरातील सेतू कार्यालयाबाहेर एजंटांनी बस्तान ...
अनैतिक संबंधातील प्रेमासाठी तिने पतीच्या बदल्यात पत्नीला ५ लाखांची आॅफर केली. ‘जुदाई ’ या हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे रंगलेल्या घटनेत पत्नीने मात्र पैसे नाकारले. ...
- अनिल गवई खामगाव: आर्थिक बाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांना पीक तारणावर कर्ज देण्याचा नवा फंडा परराज्यातील भांडवलदारांनी अवलंबिला आहे. परराज्यातील सावकार बियाणांसोबतच पैसे देत, शेतकऱ्यांकडून व्यवहार करीत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. घाटाखालील विविध ...
विविध महामंडळातर्फे सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेअंतर्गतच्या प्रस्तावांकडे राष्ट्रीयकृत बँका कानाडोळा करीत असल्याने राज्य शासनाच्या विविध योजना अडचणीत सापडल्या आहेत. विशेष म्हणजे महिला बचतगटांची चळवळ जिल्ह्यात ...
खरीप पेरण्यांची धामधूम सुरु आहे. जिल्हा बँकेनेही शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासह बोंडअळी आणि कर्जमाफीच्या रकमा वितरीत करण्यासाठी नियोजनबद्ध यंत्रणा उभी केली आहे. मात्र चलन तुटवड्यामुळे मदत वाटपास अडचणी येत आहेत. जिल्हा बँकेला दररोज ३ ते ४ कोटी रुपयांचे ...
शेतक-यांना जमिनीचा मोबदला कोणत्या स्वरूपाचा दिला जावा, याबाबतची निश्चिती झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. ...