शासकीय धान्याचा साठा करण्याची व्यवस्था असणारे पाटण येथील जुने गोदाम मोडकळीस आले आहे. त्यामुळे याठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या हजारो पोती धान्याची उंदीर आणी घुशी नासाडी करत आहेत ...
शिरोळ तालुक्यातील ५३ गावांतील १७६ आकृतिबंधातील ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट बँकेतून वेतन देण्यासाठी शासनाने जानेवारी २०१८ मध्ये आदेश लागू केला होता. ...
महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे. ...
अगदी किरकोळ कारणासाठीदेखील हे कर्मचारी शहर अथवा हद्दीबाहेरच्या रुग्णालयात दाखल होत असत. या रुग्णालयाची अव्वाच्या सव्वा रकमेची बिले असत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठराविक रुग्णालयांची यादी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जाहीर केली. ...
मासिक पेंशन ७५०० रुपये व महागाई भत्ता त्वरित लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ई.पी.एस.१९९५ संघर्ष समितीच्या वतीने २२ जून रोजी दुपारी १ वाजता २१ जणांनी मुंडन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
अंकलखोप : औदुंबर (ता. पलूस) येथील श्री दत्त मंदिरातील व्यवस्थापन पुजाऱ्यांकडून काढून श्री दत्त देवस्थान सुधार व्यवस्थापन समितीकडे देण्याचे सर्वसंमतीने मान्य करण्यात आले.औदुंबर देवस्थानशी संबंधित विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थ व ...
कऱ्हाड येथे व्यापाऱ्यांचे अपहरण करून पळालेल्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम मोजायला पोलिसांना तब्बल पावणेपाच तास लागले. या तिघांकडून ४ कोटी ४८ लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत. ...
जिल्ह्यातील विविध भागात नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जिल्हा शेतकरी आत्महत्या मदत समितीकडून मदत मंजूर करण्यात आली आहे. ...