राज्य शासनाने रोख भत्ता प्रदान करण्यास बंदी घातली असतानाही पालम पंचायत समितीने ग्रामसेवकांना तब्बल १२ लाख ६२ हजार ४४० रुपयांचा रोख भत्ता प्रदान केल्याची बाब २०१५-१६ च्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ ...
तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तहसील प्रशासनाच्या वतीने ९५ लाख ८० हजार २०० रुपये निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर अनुदानाचे पैसे उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त ह ...
राज्यातील ७२ साखर कारखान्यांनी २०१४-१५ ते २०१७-१८ या कालावधीत सुमारे ७५० कोटींची एफआरपी थकवली आहे. ती रक्कम व्याजासह न दिल्यास संबंधित साखर कारखान्यांना यंदाच्या हंगामात गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी ऊस दर नियंत्रण ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाºया आशा कर्मचाºयांना दिल्या जाणाºया मोबदल्यात केंद्र सरकारने एक हजार रुपयांची वाढ केली. २००९ नंतर ही पहिल्यांदाच वाढ झाली आहे. आशा कर्मचाºयांना यापूर्वी एक हजार रुपये मोबदला मिळत होता. ...
मालेगाव मनपा कर्मचारी व कामगारांना दिवाळी सणानिमित्त पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या पदाधिकाºयांनी मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
देशातील खेड्यापाड्यापर्यंत टपाल खात्याचे जाळे विस्तारले असल्याने गावागावातील नागरिकांना पोस्ट बॅँकेत सामावून घेण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये मोदींनी ‘आपका बॅँक, आपके द्वार’ योजनेची घोषणा केली आणि आता दिवाळीनंतर मोदींचा हाच संदेश घेऊन घरोघरी टपाल कर्म ...