बँक अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी संप पुकारला़ त्यात लागोपाठ आलेल्या सुट्या आणि पुन्हा २६ डिसेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकांना अघोषित पाच दिवस सुटी राहत असल्याने नांदेड जिल्ह्यातील दररोजचे शेकडो कोटी रूपयांचे व्यवहार ठप ...
तरुणांना आरोग्य विभागाची बनावट जाहिरात देवून अनेक तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालणारा जितेंद्र बंडू भोसले (रा. नवी मुंबई) याला मुंबई येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ...
सांगली : टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात ‘ट्राय’च्या केबल, डीटीएचच्या नव्या निर्णयाची २९ डिसेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ... ...
साखरेचे दर पडल्याने मागील दीड महिन्यापासून शेतकºयांना ऊसबिले मिळालेली नाहीत. साखर सहसंचालकांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्के रक्कम पहिल्या ...
प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून प्लॉटचा ताबा वा खरेदीखत करून न देता फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल कंपनीच्या संचालकांनी दोघांची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
जिल्हा परिषदेला कोटीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या विश्रामगृहांच्या व्यवहारात आडवा पाय घालणारे काही सदस्य मालिकांच्या शुटिंगमधून मिळणाºया हजारांच्या रकमेसाठी मात्र पायघड्या घालत आहेत. उत्पन्न वाढावे, स्वनिधी वाढावा यासाठी गळे काढायचे आणि विश्रामगृहामध्ये ...