महालोकअदालतमध्ये तडजोड होऊनही जिल्ह्यातील शिरूर कासार आणि पाटोदा तालुक्यातील भूसंपादन झालेल्या ५५ गावांतील शेतकऱ्यांना शासनाकडून मावेजाची रक्कम प्राप्त होऊनही चार महिन्यांपासून ती मिळालेली नाही. ...
घर पहावे बांधून आणि लग्न पाहावे करून; असा एक वाक्प्रचार आपल्याकडे आहे. तिचा प्रत्यय जो घर बांधायला काढतो किंवा आपल्या मुलाचे अथवा मुलीचे लग्न ठरवतो आणि ते पार पडतो त्यालाच येतो. कारण या दोन्ही गोष्टी करणाऱ्याला कर्जबाजारी करून सोडतात ...
परिसरासह बिलोली तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपनीकडून २० ते २५ टक्के व्याजदराने कर्जवाटपाचा सपाटा शेतमजूर महिला गटांना सुरू आहे़ दर आठवड्याला या कर्जाची सक्तीने वसुली करण्यात येत आहे़ ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आता रखडल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाºयांचे वेतन महिन्याच्या १ ते ४ या तारखेदरम्यान करण्याचे आदेश ग्रामविकास ...
शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून सिडकोत एका मुलाला आणि वृद्धेला गंभीर जखमी करण्यात आले. परंतु मोकाट जनावरे पकडण्याची कोणतीही व्यवस्था महापालिकेकडे नाही. यापूर्वी दोन वर्षे काम करणाऱ्या ठेकेदाराचे तीस लाख रुपयांचे देयक थकले आहे. त्यानंतर व ...
बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या खातेदारांना ३१ डिसेंबरपर्यंत एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु, नवीन वर्षाचे चार दिवस उलटूनही अनेक ग ...
जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे वेतनेतर अनुदान गेल्या मार्चपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे पडून असल्याचे वृत्त आहे. शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान गेल्या दहा महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या खात्यात पडून ...