लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

नागपूर जिल्ह्यातील देवलापारजवळ पकडले ७.८० लाख रुपये - Marathi News | 7.80 lakhs caught near Devlapar in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील देवलापारजवळ पकडले ७.८० लाख रुपये

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने नागपूर व मध्य प्रदेशच्या सीमेवर बॉर्डर (सीमा) पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत असलेल्या देवलापार जवळील मानेगाव टेक नाक्यावर ...

'बेसिक' 15 हजारांहून कमी असल्यास 'इन हँड सॅलरी' होणार कमी! - Marathi News | supreme court ruling will slash your take home pay if your basic salary is less than rs 15000 pm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'बेसिक' 15 हजारांहून कमी असल्यास 'इन हँड सॅलरी' होणार कमी!

प्रॉव्हिडंट फंड(पीएफ) कापून घेण्याच्या गणितामध्ये स्पेशल अलाऊन्सचा समावेश करावा लागणार आहे. ...

थिएटर न दिल्याने काॅलेज डायरीच्या कलाकारांनी वितरकांना दिला चाेप - Marathi News | actors of college diary beat distributors for not giving promised theaters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थिएटर न दिल्याने काॅलेज डायरीच्या कलाकारांनी वितरकांना दिला चाेप

नुकताच प्रदर्शित झालेल्या काॅलेज डायरी हा सिनेमा जितक्या थिएटरमध्ये प्रदर्शित हाेणे अपेक्षित हाेता तितक्या थिएटरमध्ये प्रदर्शित न झाल्याने कलाकारांनी वितरांना चांगलाच चाेप दिला. ...

पुण्यदान, अस्थिविसर्जनातील पैसे-दागिने हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन - Marathi News | holy donation means of their livelihood | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुण्यदान, अस्थिविसर्जनातील पैसे-दागिने हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन

ही माणसं दिवसभर पाण्यात राहून आपला उदरनिर्वाह चालवितात. ...

पैशाच्या तगाद्याला कंटाळून बहिणींनी केले विषप्राशन; एकीचा मृत्यू - Marathi News | sisters get poisoned due to money tortured ; One death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशाच्या तगाद्याला कंटाळून बहिणींनी केले विषप्राशन; एकीचा मृत्यू

मुलाने महापालिकेत नोकरी लावण्यासाठी काही जणांकडून पैसे घेतले. त्यानंतर मुलगा गायब झाला... ...

मोदी सरकारमध्ये एनजीओंना मिळणाऱ्या परदेशी निधीत 40 टक्क्यांची घट - Marathi News | ngo crackdown has foreign fund inflows plunging 40 percent since narendra modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारमध्ये एनजीओंना मिळणाऱ्या परदेशी निधीत 40 टक्क्यांची घट

गैर सरकारी संस्थां(एनजीओ)ना परदेशातून मिळणाऱ्या निधीमध्ये गेल्या चार वर्षांत 40 टक्के कपात झाली आहे ...

नागपूर विमानतळ ३६ कोटी महसुलात ‘जीएमआर’ला - Marathi News | Nagpur Airport reports GMR 36 crore revenue in GMR | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळ ३६ कोटी महसुलात ‘जीएमआर’ला

नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबादच्या जीएमआर एअरपोर्ट डेव्हलपर्सला १४.४९ टक्के महसूल वाटप तत्वावर ३० वर्षाकरिता संचालन व विकास करण्यासाठी मिळाले आहे. ...

तिकिटाचे पैसे स्वत:च्या खिशात; माजलगावात एसटी महामंडळाचे तीन वाहक निलंबीत - Marathi News | Ticket money in their own pocket; Suspended three carriers of ST corporation in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :तिकिटाचे पैसे स्वत:च्या खिशात; माजलगावात एसटी महामंडळाचे तीन वाहक निलंबीत

या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे. ...