रामटेक लोकसभा क्षेत्रात मोडणाऱ्या सावनेर तालुक्यातील सिरोंजी चेक पोस्टवर सोमवारी निवडणूक विभागाच्या पथकाने २५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. मध्य प्रदेशातून ही रक्कम महाराष्ट्रात आणली जात होती. ...
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत दहा महिन्याचा कालावधी उलटत आला असतानाही कुर्लोद येथील आदिवासी मजुरांना केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही यामुळे येथील आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
लकडगंज पोलिसांनी नंदनवनमधील एकाला अटक करून त्याच्याकडून १०० रुपयांच्या ५०० बनावट नोटा जप्त केल्या. मोहम्मद तौसिफ मोहम्मद अकरम फारुखी (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो तसेच मोहम्मद अकरम फारुख अब्दुल रहमान फारुख (वय ५७) बनावट नोटा चल ...
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने नागपूर व मध्य प्रदेशच्या सीमेवर बॉर्डर (सीमा) पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत असलेल्या देवलापार जवळील मानेगाव टेक नाक्यावर ...