बुलंदशहरचे जिल्हा दंडाधिकारी अभय सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. उत्तर प्रदेशातील खाण घोटाळ्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला असून तपास करण्यात येत आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला... हा अर्थसंकल्प ‘थोडी खुशी थोडा गम’ असा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ग्रीनलिस्टनुसार आतापर्यंत ३३८.९७ एवढी रक्कम जमा केली आहे. विविध निकषात पात्र असलेल्या ६८ हजार ४०४ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. ...
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ नागरी सहकारी बँकांपैकी ४६ नागरी बँका नफ्यात असून, त्यांच्या एकूण ठेवीत तब्बल १७ अब्ज २८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एकूण ठेवी ११,२५९ कोटी झाल्या आहेत. ...
लेकीनं दहावीत ९८ टक्के गुण मिळविल्याने सर्वजण आनंदून गेले; पण त्यास कोणाची तरी दृष्ट लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एका सत्कार समारंभाहून परतत असताना दुचाकीच्या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती बोराटे यांच्या डोक्याला गंभीर मार ...
आटपाडी तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून दोन महिने होत आले, तरीही शासनाने छावणीचालकांना अद्याप एक रुपयाचेही बिल दिलेले नाही. आतापर्यंत पाच कोटींहून अधिक बिल येणेबाकी आहे. ...