लासलगाव येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर कांद्याची विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवार, दि. १३ पासून वजनमापानंतर आडत दुकानातच हिशेबपावती तयार करून रोखीने रक्कम देण्याचा निर्णय बाजार समिती व व्यापाºयांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील साखर कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवार, दि. ५ रोजी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू होण्यापूर ...