कर्जावरील व्याज न घेणे , सभासदांच्या नावावर बोगस कर्ज टाकून , मेंबर ठेव व खर्च व्हौचर्स नांवे टाकून संस्था हातशिल्लक घटविणेत आलेली आहे . संस्थेच्या सर्व रक्कमेचा आपल्या खासगी कारणासाठी वापर करुन संस्था सभासदांची फसवणुक केली आहे . ...
कोरोना संसर्ग टाळण्याासठी राज्यात प्रथमच नाशिक महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी झाला. इतिहास प्रथमच अशा पद्धतीने आॅनलाइन पार पडलेल्या महासभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करताना सध्या आपतस्थ ...
पन्नास किलोच्या पोत्याला दोनशे रुपये वाहतूक भाडे सांगितले आहे. लावणीपासून काढणीपर्यंतचा व पुन्हा बाजारपेठेत माल पोहोचवेपर्यंतचा खर्च काढल्यास, हाती काय? हा प्रश्न शेतकºयांना भेडसावत असल्यानेच पाटील यांनी रताळ्याचे काढणीला आलेले पीक शेतातच मुजविण्याचा ...
ग्रामपंचायतीची निवडणूक आचारसंहिता व त्या पाठोपाठ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली असून, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरवूनही निव्वळ तांत्रिक बाब ...
उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी तीन महिन्यांकरिता नागरिकांच्या बॅँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली आहे. या दोन्ही योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती समजताच दोन्ही योजनेत नावनोंदणीसाठी धडपड सुरू झाली आहे. त्यामध्ये काही एजंटांकडून लाभ ...
शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन द ...