Rules changing from 1st march : कोरोना लस मिळण्याचा पुढच्या टप्पा सुरु होणार असून शिवाय एलपीजीच्या नव्या किंमती लागू होतील. काही राज्यांमध्ये प्राथमिक शाळा (Primary School Starts from tomorrow) देखील सुरू होत आहेत. ...
Crime News : मोठ्या मुलीवर उपचार करण्यासाठी आई वडिलांनी मुलीला शेजारी राहणाऱ्या 46 वर्षांच्या व्यक्तीला 10 हजार रुपयात विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
Share Market : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी काही गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. ...