लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

SBI आजपासून 'या' लोकांच्या खात्यात 2489 कोटी जमा करणार! - Marathi News | franklin templeton beneficiaries to receive rs 2489 cr in next tranche this week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI आजपासून 'या' लोकांच्या खात्यात 2489 कोटी जमा करणार!

franklin templeton beneficiaries : एसबीआय एमएफने आधीही गुंतवणूकदारांच्या खात्यात 12,084 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. 12 एप्रिल 2021 मध्ये सुरू झालेल्या हप्त्यावेळी 2,962 कोटी रुपये वितरीत केले होते. ...

State Bank कडून ग्राहकांना दिलासा; Home Loan च्या व्याजदरात पुन्हा कपात - Marathi News | State Bank Of India Cuts Home Loan Interest Rates To 6 70 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :State Bank कडून ग्राहकांना दिलासा; Home Loan च्या व्याजदरात पुन्हा कपात

State Bank Home Loan Interest Rates : यापूर्वी बँकेनं वाढवले होते व्याजदर; पुन्हा एकदा कपात करत ग्राहकांना दिला दिलासा. पाहा किती वाचतील महिन्याला पैसे ...

'या' बँकेनं केली बचत खात्यावरील व्याजदरात मोठी कपात; नवे दर आजपासूनच लागू - Marathi News | IDFC First Bank cuts rates from six percent to 4 5 percent coronavirus effect saving account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' बँकेनं केली बचत खात्यावरील व्याजदरात मोठी कपात; नवे दर आजपासूनच लागू

कोरोना महासाथीचा बँकिंग क्षेत्रालाही बसलाय मोठा फटका. बँकेकडून मोठ्या प्रमाणात व्याजदर कपात. ...

State Bank कडून ग्राहकांना दिलासा; घरबसल्या KYC करता येणार अपडेट - Marathi News | COVID 19 effect SBI to update KYC through post or registered email-ID due to lockdown | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :State Bank कडून ग्राहकांना दिलासा; घरबसल्या KYC करता येणार अपडेट

State Bank Of India : ३१ मे पर्यंत ग्राहकांना अपडेट करता येणार KYC ...

काय आहे Dogecoin? ज्यामुळे एक व्यक्ती दोन महिन्यात करोडपती बनला - Marathi News | what is dogecoin and how to buy it in india full process and explanation | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय आहे Dogecoin? ज्यामुळे एक व्यक्ती दोन महिन्यात करोडपती बनला

Dogecoin च्या मूल्यात मोठी वाढ झाली आहे. ...

Google ने कर्मचाऱ्यांच्या Work From Home मधूनही 'कमावला' बक्कळ पैसा; तब्बल 7400 कोटींचा फायदा - Marathi News | work from home increased google revenue 7400 crore rupee in 2020 offices may open this year | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ने कर्मचाऱ्यांच्या Work From Home मधूनही 'कमावला' बक्कळ पैसा; तब्बल 7400 कोटींचा फायदा

Work From Home Increased Google Revenue 7400 Crore : जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी Google, Apple, Microsoft, Facebook, Twitter ने सर्वात आधी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ...

कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! EDLI अंतर्गत विम्याची रक्कम केली 7 लाख रुपये - Marathi News | good news for employees maximum sum assured under the employee deposit linked insurance scheme 7 lakhs rupees central government epfo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! EDLI अंतर्गत विम्याची रक्कम केली 7 लाख रुपये

EDLI Scheme : सीबीटीने विम्याची रक्कम 6 लाखांवरून 7 लाख रुपये करण्यासाठी सप्टेंबर 2020 मध्ये ईडीएलआय योजनेच्या 1976 च्या परिच्छेद -22(3) मध्ये दुरुस्ती करण्यास मान्यता दिली होती. ...

फ्री लिमिटनंतर कॅश काढण्यासाठी दुप्पट शुल्क, खात्यातील किमान रक्कमही वाढली; 'या' बँकेचा मोठा निर्णय - Marathi News | Axis Bank hikes average balance requirement increases cash withdrawal other charges | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फ्री लिमिटनंतर कॅश काढण्यासाठी दुप्पट शुल्क, खात्यातील किमान रक्कमही वाढली; 'या' बँकेचा मोठा निर्णय

पैसे काढण्यासाठी, एसएमससाठीही लागणार अधिक शुल्क. खात्यातील किमान रक्कमेची मर्यादाही वाढवली. ...