लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Vi कंपनी बुडाल्यास तुम्हालाच नाही, तर सरकारलाही होणार १.६ लाख कोटींचं नुकसान - Marathi News | Government may have to take the biggest hit if vodafone idea fails kumar birla bank loans agr revenue | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vi कंपनी बुडाल्यास तुम्हालाच नाही, तर सरकारलाही होणार १.६ लाख कोटींचं नुकसान

Vodafone Idea : जर १.६ लाख कोटी रूपयांच्या स्पेक्ट्रम आणि एजीआरच्या रकमेसह आणि मोठं कर्ज, नुकसानीमुळे कंपनी बुडाल्यास सरकारलाही मोठं नुकसान होईल. ...

दररोज २ रुपयांपेक्षा कमी बचत करून ६० व्या वर्षानंतर मिळवा ३६ हजारांचं पेन्शन; पाहा काय आहे योजना - Marathi News | Save less than Rs 2 per day and get a pension of Rs 36,000 after retirement; See what the plan is | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज २ रुपयांपेक्षा कमी बचत करून ६० व्या वर्षानंतर मिळवा ३६ हजारांचं पेन्शन; पाहा काय आहे योजना

२०१९ मध्ये सरकारनं सुरू केली होती योजना. वृद्धापकाळात काय असा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो.  ...

करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवीन सुविधा, वाचा सविस्तर... - Marathi News | income tax latest news it department released 3 new email ids for complaints taxpayers check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवीन सुविधा, वाचा सविस्तर...

income tax : आयकर विभागाने जारी केलेल्या 3 ईमेल आयडीवर करदात्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या तर त्या जलदगतीने सोडवता येतील. ...

हृदयस्पर्शी! कॅन्सरग्रस्त बहिणीच्या उपचारासाठी 10 वर्षीय भावाची धडपड; विकतोय पक्ष्यांचे खाद्य - Marathi News | 10 yr old boy sells bird food in Hyderabad to pay for his sister Sakeena Begum's brain cancer treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! कॅन्सरग्रस्त बहिणीच्या उपचारासाठी 10 वर्षीय भावाची धडपड; विकतोय पक्ष्यांचे खाद्य

10 yr old boy sells bird food in Hyderabad to pay for his sister brain cancer treatment : 10 वर्षीय मुलगा त्याच्या 12 वर्षांच्या बहिणीच्या उपचारासाठी निधी उभारण्यात त्याच्या पालकांना मदत करत आहे. ...

Income Tips: फक्त 50000 रुपये या व्यवसायात गुंतवा; महिन्याला 40000 रुपयांपर्यंत कमाई करा... - Marathi News | Income Tips: Invest only Rs 50,000 in t shirt printing business; Earn up to Rs 40,000 per month ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tips: फक्त 50000 रुपये या व्यवसायात गुंतवा; महिन्याला 40000 रुपयांपर्यंत कमाई करा...

How to earn money from home: कस्टमाइज्ड टी शर्ट प्रिंट (Customized T-Shirt Print) हा एक चांगला व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय कमी पैशांत आणि घरातूनही करता येऊ शकतो. ...

SBI सह 'या' ११ बँका देणार e RUPI व्हाऊचर्स; पाहा यादी आणि काय आहे ही सुविधा - Marathi News | axis hdfc and other banks along with SBI will issue e RUPI vouchers See list and what this feature is | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI सह 'या' ११ बँका देणार e RUPI व्हाऊचर्स; पाहा यादी आणि काय आहे ही सुविधा

e RUPI Voucher : २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते e RUPI व्हाऊचरची करण्यात आली होती सुरूवात. पाहा काय आहे हे व्हाऊचर आणि कुठे मिळणार. ...

पोर्ट ट्रस्टच्या चुकीने पेन्शन खात्यात गेली तिप्पट रक्कम, २२ लाख पाहून निवृत्त कामगार झाला नॉट रिचेबल - Marathi News | Port trust mistakenly tripled amount to pension account, retired worker becomes unreachable after seeing Rs 22 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोर्ट ट्रस्टच्या चुकीने पेन्शन खात्यात गेली तिप्पट रक्कम, २२ लाख पाहून निवृत्त कामगार झाला नॉट रिचेबल

pension: निवृत्तीनंतर हक्काच्या पेन्शनसाठी झगडावे लागण्याच्या घटना घडत असताना पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे निवृत्त कामगाराच्या बँक खात्यात ७ लाख रुपयांऐवजी पेन्शनची तिप्पट रक्कम गेली. ...

नोटांनी भरलेले पाकीट दोन मुलांनी केले परत - Marathi News | A wallet full of notes was returned by two children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोटांनी भरलेले पाकीट दोन मुलांनी केले परत

प्रामाणिकपणा कुठे विकत मिळत नाही अन् कोणतेही आमिष त्याला खरेदी करू शकत नाही. रस्त्यावर पडलेले नोटांनी भरलेले पाकीट सापडूनही दोन मुलांना त्याची भुरळ पडली नाही. त्यांनी ते पाकीट पोलीस ठाण्यात आणून जमा केले.  ...