पेट्रोलच्या किमती गगनाला भिडत आहेत. मात्र एक देश असा आहे जिथे तुमच्या गाडीची टाकी पेट्रोलने फक्त ५० रुपयात फुल होऊ शकते. कोणता देश आहे हा? घ्या जाणून ...
lic housing finance get cheap loan offer to customers : कोणत्याही ग्राहकाचा CIBIL स्कोअर, त्याने आधी कोणतेही कर्ज घेतले आहे की नाही यावर अवलंबून आहे आणि जर त्याने ते घेतले असेल तर त्याने ते वेळेवर भरले आहे की नाही यावर अवलंबून आहे. ...
समजा जर तुम्हाला कुणी असं म्हटलं की मुव्ही पाहण्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे दतो तर तुमची रिअॅक्शन काय असेल? तुम्हाला धक्काच बसेल. असं होऊच शकत नाही असंच तुम्ही म्हणाल पण हे खरं आहे. तुम्हाला मुव्ही मिळण्याचे पैसे मिळतील तेही जवळपास एक लाख. ...
रिझर्व्ह बँकेने नियमांत केलेल्या बदलांनुसार, मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांनी परताव्याची रक्कम मागितली नाही, तर त्यावर मिळणारे व्याज कमी होऊ शकते. ...