इथे फक्त ५० रुपयात होते कारची टाकी फुल, सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणारं हे ठिकाण आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 04:19 PM2021-09-12T16:19:58+5:302021-09-12T17:13:50+5:30
पेट्रोलच्या किमती गगनाला भिडत आहेत. मात्र एक देश असा आहे जिथे तुमच्या गाडीची टाकी पेट्रोलने फक्त ५० रुपयात फुल होऊ शकते. कोणता देश आहे हा? घ्या जाणून