लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

सात बारा उताऱ्यावर नोंदीसाठी लाच मागणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the mandal officers and three who demanded bribe for registration on seven twelve passages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात बारा उताऱ्यावर नोंदीसाठी लाच मागणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

लाच स्वीकारणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले ...

पती काम करत नसला तरी मुलगा व पत्नीची जबाबदारी झटकू शकत नाही; १० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश - Marathi News | Even if the husband does not work the responsibility of the son and wife cannot be reduced Order to pay alimony of Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती काम करत नसला तरी मुलगा व पत्नीची जबाबदारी झटकू शकत नाही; १० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश

लग्नानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेले घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी पती आणि त्याचे कुटुंबीय त्रास देऊ लागले होते ...

१ किलो सोने स्वस्तात देतो; सोन्याचा मोह अंगलट, व्यापाऱ्याची ७ लाखांची फसवणूक - Marathi News | Gives 1 kg of gold cheaply Lust for gold fraud of 7 lakhs by a trader | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ किलो सोने स्वस्तात देतो; सोन्याचा मोह अंगलट, व्यापाऱ्याची ७ लाखांची फसवणूक

व्यापारी घरी जाताना संबंधित सोनसाखळी एका सराफाला दाखवल्यावर ती बनावट असल्याचे उघडकीस आले ...

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत कांद्याच्या शेतीत १४ किलो अफूची बोंडे; दोघांना अटक - Marathi News | 14 kg opium pods in onion cultivation in Kirkatwadi on Sinhagad road Both arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत कांद्याच्या शेतीत १४ किलो अफूची बोंडे; दोघांना अटक

शेतीतून १४ किलो अफूची बोंडे जप्त केली असून या बोडांची किंमत २८ हजार ७०० रुपये आहे ...

ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल; उपअभियंत्याला पाठवले सात दिवसाच्या सक्तीच्या रजेवर - Marathi News | A bundle of Rs 500 notes in a drawer Deputy Engineer sent on compulsory leave for seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल; उपअभियंत्याला पाठवले सात दिवसाच्या सक्तीच्या रजेवर

दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून समिती सविस्तर चौकशी करून सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार ...

बारामतीत गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Action taken against two vehicles transporting gutka in Baramati 26 lakh worth of goods seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पहाटेच्या सुमारास निरावागज ते मळद गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने आरोपी मदने हा गुटखा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती ...

गुंतवणूक करण्यास सांगून ५७ लाखांची फसवणूक; जास्त नफ्याचे आमिष दाखवून गंडा - Marathi News | 57 lakh fraud by asking for investment Scam with the lure of higher profits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुंतवणूक करण्यास सांगून ५७ लाखांची फसवणूक; जास्त नफ्याचे आमिष दाखवून गंडा

यंत्रा कंपनीमध्ये एक लाख गुंतवणूक केल्यास प्रती महिना १० हजार जास्तीचा नफा देईन असे वर्षा अखेर दोन लाख २० हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवले. ...

प्रार्थनेसाठी घर लॉक करून गेले; कुलूप तोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने पळवले - Marathi News | Locked the house for prayer Thieves broke the lock and stole jewelry worth lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रार्थनेसाठी घर लॉक करून गेले; कुलूप तोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने पळवले

वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल ...