लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

सोसायटीमधील थकबाकीदाराचे नळजोड खंडित करणार; पिंपरी चिंचवड महापालिकेचा निर्णय - Marathi News | will sever the connection of defaulters in the society Decision of Pimpri Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोसायटीमधील थकबाकीदाराचे नळजोड खंडित करणार; पिंपरी चिंचवड महापालिकेचा निर्णय

सोसायटीमधील थकबाकीदारांनी आपला थकीत मालमत्ता कर भरून सहकार्य करावे, महापालिकेचे आवाहन ...

इलेक्शन काळात जप्त केलेल्या पैशांचं आणि दारूचं निवडणूक आयोग नेमकं करतं काय? - Marathi News | Lok Sabha Elections 2024 what does election commission do with money liquor seized during elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्शन काळात जप्त केलेल्या पैशांचं आणि दारूचं निवडणूक आयोग नेमकं करतं काय?

सर्वच राजकीय पक्षांची तयारीही जोरात सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळात दररोज कोट्यवधी रुपयांची रोकड वसूल केली जाते. ...

ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Tired of blackmailing, the businessman took extreme steps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल

व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन वेळाेवेळी पैशाची मागणी करुन जबरदस्तीने १३ लाख रुपये घेतले ...

एनर्जी शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, सातत्यानं अपर सर्किट; मोदी सरकारच्या घोषणेचा परिणाम - Marathi News | investors buying gensole engineering share upper circuit from 3 days modi government announcement impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनर्जी शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, सातत्यानं अपर सर्किट; मोदी सरकारच्या घोषणेचा परिणाम

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं चढ उतार दिसून येत आहेत. पण अशात काही शेअर्स असेही आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना नफाही मिळवून दिलाय. ...

जीएसटी अधिकाऱ्याच्या घरी सापडली ३० लाखांची रोकड - Marathi News | 30 lakh cash found at GST officer's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी अधिकाऱ्याच्या घरी सापडली ३० लाखांची रोकड

सुहास भालेराव असे या सहाय्यक आयुक्ताचे नाव असून त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या निरिक्षकाचे नाव शुभम दास मोहपात्रा असे आहे. ...

कॅन्सरच्या बनावट औषध प्रकरणी ईडीची दिल्ली-NCR मध्ये छापेमारी; 65 लाखांची रोकड जप्त - Marathi News | fake cancer drugs case ed raids delhi ncr cash worth rs 65 lakh recovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅन्सरच्या बनावट औषध प्रकरणी ईडीची दिल्ली-NCR मध्ये छापेमारी; 65 लाखांची रोकड जप्त

ईडीने दिल्ली-एनसीआर भागात अनेक ठिकाणी छापे टाकून 65 लाख रुपयांची रोकड जप्त केली. ...

Byju's ला आणखी एक झटका; न्यायालयाने गोठवले 4400 कोटी रुपये, जाणून घ्या प्रकरण? - Marathi News | Byjus Crisis: Another blow to Byju's; 4400 crore rupees frozen by the court, know the case? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Byju's ला आणखी एक झटका; न्यायालयाने गोठवले 4400 कोटी रुपये, जाणून घ्या प्रकरण?

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, हा पैसा आता कुठेही वापरता येणार नाही. ...

बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक - Marathi News | 30 lakh fraud of two including a woman by stealing confidential information of the bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक

बँकेचे नाव सांगून फसवणूक केल्याच्या २ तक्रारी एकाच दिवसात आल्या आहेत ...