Global Gender Gap Index : पुरुष आणि महिलांमध्ये आजही किती आर्थिक विषमता आहे हे दर्शविणारा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स अहवाल नुकताच जारी करण्यात आला. यात भारताचा क्रमांक १२९ वा आहे. आइसलँडने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. ...
Insurance Claims: काही दस्तावेज कमी आहेत, म्हणून विमा कंपन्या दावे फेटाळू शकत नाहीत, अशी ताकीद ‘भारतीय विमा नियामकीय व विकास प्राधिकरणा’ने (इरडा) दिली आहे. ...
Investment News: केलेली बचत वाढावी यासाठी गुंतवणूकदार म्युच्युअल फंड, एसआयपीचा पर्याय निवडत असतात. मे महिन्यात एसआयपीद्वारे २०,९०४ कोटींची विक्रमी गुंतवणूक करण्यात आली. परंतु त्याचवेळी मे महिन्यात ४३.९६ लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली आहेत. ...
Toll collection: रस्ते वाहतुकीचा टोल वसूल करण्यासाठी सध्या वापरात असलेली ‘फास्टॅग’ची व्यवस्था लवकरच रद्दबातल करून उपग्रहावर आधारित इलेक्ट्रॉनिक टोल वसुली व्यवस्था आणण्यात येणार आहे. ...