लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

भूत काढण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; पतीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Harassment of a woman under the pretext of exorcism | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भूत काढण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; पतीविरोधात गुन्हा दाखल

४० वर्षीय महिलेची प्रकृती बिघल्यामुळे तिच्या अंगात काही तरी येत असल्याच्या अंधश्रद्धेपोेटी पतीनेच मांत्रिकाला घरी आणून त्याच्यासमक्ष पत्नीच्या अंगातील भूत काढण्याकरिता पूजा करवून घेतली. ...

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात महिला अत्याचाराचे गुन्हे जास्त - Marathi News | Crimes of violence against women are higher in urban areas than in rural areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात महिला अत्याचाराचे गुन्हे जास्त

Crime Nagpur News गेल्या ९ महिन्यात नागपुरात महिला अत्याचाराच्या एकूण ३५६ घटना घडल्या आहेत तर नागपूर जिल्ह्यात हा आकडा २६९ आहे. ...

विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव;  युवतीची आत्महत्या - Marathi News | Pressure to withdraw a complaint of molestation; Suicide of a young woman | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव;  युवतीची आत्महत्या

Molested girl commit suicide कुटुंबावर दबाव आणल्याने धास्तावलेल्या युवतीने साेमवारी आत्महत्या केली. ...

पोलीस अधिकाऱ्याच्या गलिच्छ कारनाम्यामुळे हादरलेले दिल्ली पोलीस दल - Marathi News | Delhi Police shaken by police officer's dirty exploits | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधिकाऱ्याच्या गलिच्छ कारनाम्यामुळे हादरलेले दिल्ली पोलीस दल

Molestation by Police Officer : एकाच दिवसात द्वारकामध्ये विनयभंग, कारमधील मुलींचा पाठलाग करणे आणि अश्लील भाष्य करणे यासाठी चार एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. ...

यवतमाळ जिल्ह्यातील धामणी येथे पाच वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग - Marathi News | Molestation incident on a five year old girl at Dhamani in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील धामणी येथे पाच वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग

Yawatmal News Molestation यवतमाळ तालुक्यातील धामणी येथील पाच वर्षीय बालिकेवर ती घरी एकटी असल्याचे पाहुन चाळीस वर्षीय इसमाने अतिप्रसंग केल्याची माणुसकिला काळीमा फासणारी घटना धामणी येथे सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. ...

महिलेच्या विनयभंग प्रकरणी आझाद खानविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Azad Khan arrested in molestation case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेच्या विनयभंग प्रकरणी आझाद खानविरुद्ध गुन्हा दाखल

आझाद खान याने या महिलेचा अनेक दिवसांपासून पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. ...

धक्कादायक! छेडछाडीला विरोध केला म्हणून "तिला" छतावरून फेकलं अन्... - Marathi News | mau girl thrown down from roof due to resisting molestation three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! छेडछाडीला विरोध केला म्हणून "तिला" छतावरून फेकलं अन्...

Crime News : छेडछाडीला विरोध केला म्हणून एका मुलीला छतावरून खाली फेकल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.  ...

विकृती! दोन बायकांसोबतचे ते क्षण लाईव्ह पोस्ट करत होता पती; केली लाखोंची कमाई - Marathi News | husband was posting live sex with two wives; earned in millions, arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृती! दोन बायकांसोबतचे ते क्षण लाईव्ह पोस्ट करत होता पती; केली लाखोंची कमाई

Crime News: विदिशा पोलिसांनुसार एका तरुणीला माधव महाराज असल्याचे सांगत लग्न केले. याआधी त्याने आणखी एका तरुणीसोबत लग्न केले होते. ...