Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दिलेल्या वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. ...
हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता. आरोपीने पीडित मुलीचे नववीचे शिक्षण सुरू असताना मुंब्रा येथील हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केले. आपल्याच चुलत्याकडून झालेल्या या अत्याचारांबद्दल पीडितेने तिच्या आईला ही माहिती दिली. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील चार ते पाच महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणा-या शरद धुमाळ (३५) या राष्ट्रीय मानव हक्क संघाच्या कथित अध्यक्षाला वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. ...
मृत हरिलाल हा मूळचा असिनपूर (लखनौ, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. त्याची एक मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरीत्या कमकुवत आहे. लॉकडाऊनमध्ये हरिलाल मुलीच्या ...
या प्रकरणातील आरोपी हा निनावे पारडीत राहतो. त्याच भागात पीडित परिवार राहतो. पीडित मुलगी १७ वर्षांची असून, ती अकरावीत शिकते. तिच्या वडिलांची आरोपी निनावेसोबत २०१८पासून मैत्री होती. त्यामुळे तो या कुटुंबातील सदस्यांना कधी-कधी अंगारे, धुपारे करायचा. ...