खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुक्ताईनगर येथे बोलताना आपल्याबाबत अत्यंत अश्लिल, असभ्य भाषा वापरली होती आणि त्या विरुद्ध आपण मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. ...
आपल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन जाणा-या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करुन मोटारसायकलीवरुन पळून जाणा-यास एका दक्ष नागरिकाने पाठलाग करुन पकडले. त्यानंतर या महिलेने अक्षरश: दुर्गेचा अवतार दाखवित त्याला चांगलाच चोप देऊन नंतर पोलिसांच्या हवाली केल्याची घटन ...
महाविद्यालयात काम करणारी ३३ वर्षीय महिला कर्मचारी १९ ऑक्टोबरला दुपारी सव्वादोन वाजता प्राचार्य डॉ. सुरेश आठवले त्यांच्या निवासस्थानी पगाराबाबत, तसेच आपल्याला शिक्षण विभागात सामावून घेण्याबाबत गेली असता प्राचार्यांनी असभ्य भाषा वापरली. ...
‘तिघांनी जबरदस्तीने उचलून नेत माझ्यावर अत्याचार केला’, अशी फिर्याद नगर कोतवाली पोलीस ठाण्यात १० ऑक्टोबर २०२० रोजी एका महिलेने दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, सदर महिलेचा १५ वर्षापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक ...
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या ८ महिन्यांत मुंबईत महिला अत्याचाराचे २, ५७६ गुन्हे नोंद झाले. यापैकी १,८३३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. तर, गेल्या वर्षी नोंद झालेल्या ४,३४९ गुन्ह्यांपैकी ३,२९८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. (Wo ...