लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

छेडछाड प्रकरणात २४ तासांत तपास करत पोलिसांनी आरोपीविरुद्ध जमा केले भक्कम पुरावे - Marathi News | After investigating the molestation case within 24 hours, the police collected strong evidence against the accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छेडछाड प्रकरणात २४ तासांत तपास करत पोलिसांनी आरोपीविरुद्ध जमा केले भक्कम पुरावे

Molestation case; crime news शिवाजीनगर येथील तरुणाने दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तिचा पाठलाग करून रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला होता. ...

धक्कादायक घटना! सीपीआरमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking incident! Attempt to molestation of a nursing student into CPR | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक घटना! सीपीआरमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

Molestation : रविवारी घडली ही धक्कादायक घटना ...

विनयभंगाच्या बदल्यात 'त्याने' केला विनयभंग - Marathi News | In return for the molestation, 'he' molested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विनयभंगाच्या बदल्यात 'त्याने' केला विनयभंग

Molestation News पतीने बदला घेण्याच्या उद्देशाने त्याच्या घरी जावून एका जणाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना पारस येथे बुधवारी घडली. ...

महिला आमदारासोबत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीच्या भरसभेत कानशिलात लगावली  - Marathi News | A woman MLA was slapped in the ear by a man who was harassing her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला आमदारासोबत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीच्या भरसभेत कानशिलात लगावली 

Molestation : संतप्त आमदाराने त्यांना उघडपणे कानाखाली आवाज काढला. असे म्हणतात की, भलुई येथे एक फॅन्सी क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता ...

"शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध..."; हायकोर्टाच्या 'त्या' निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती - Marathi News | Adjournment on 'that' disputed decision of the High Court; Supreme Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध..."; हायकोर्टाच्या 'त्या' निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दिलेल्या वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. ...

कोर्टात साक्ष दिली म्हणून तरुणीशी अश्लिल वर्तन - Marathi News | Indecent treatment of a young woman as she depose in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्टात साक्ष दिली म्हणून तरुणीशी अश्लिल वर्तन

Molestation : शिक्षण संस्था चालकाविरुध्द गुन्हा : मेहरुण तलाव परिसरातील घटना ...

पुतणीवरच लैंगिक अत्याचार; काकाला दहा वर्षे कारावास - Marathi News | Sexual abuse of nephew; Uncle sentenced to ten years in prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुतणीवरच लैंगिक अत्याचार; काकाला दहा वर्षे कारावास

हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता. आरोपीने पीडित मुलीचे नववीचे शिक्षण सुरू असताना मुंब्रा येथील हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केले. आपल्याच चुलत्याकडून झालेल्या या अत्याचारांबद्दल पीडितेने तिच्या आईला ही माहिती दिली. ...

विनयभंगाची खोटी तक्रार केल्याने पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempted self-immolation outside the Commissionerate of Police for making a false complaint of molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनयभंगाची खोटी तक्रार केल्याने पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

Attempted self-immolation : आपल्याविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल झाल्याने हा प्रयत्न केल्याचे सदर व्यक्तीचे म्हणणे आहे. ...