ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
Asia Cup 2023, IND vs BAN : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध शुक्रवारी होणारी लढत ही औपचारिक आहे. त्यामुळे या सामन्यात प्रमुख खेळाडूंना खेळवण्यात तसा काही अर्थ नाही. कारण, १०,११ व १२ सप ...