शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मनविसेकडून सात हजार पत्र

महाराष्ट्र : BLOG: 'सैनिक' बांगलादेशी नागरिकाला महा'राजां'समोर घेऊन आले, अन्...

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात पहिला मान मराठीचा... बाकीचे नंतर'; राज ठाकरेंनी 'असा' केला मराठीचा गजर

महाराष्ट्र : शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा; आमच्या मागणीला यश आल्याचा मनसेचा दावा

मुंबई : 'अजय देवगणजी, तानाजी मालुसरेंच्या वंशजांना एवढी रक्कम द्या, मनसेची मागणी' 

पुणे : बांगलादेशी नागरिक हटाव प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई : अखेर, स्वतः राज ठाकरेंनीच तयारीचे संकेत दिले आणि मनसैनिकांचे डोळेच चमकले!

ठाणे : अखेर  मीरा भाईंदरमध्ये मनसेला मिळाला नवीन शहराध्यक्ष

पुणे : मनसेच्या 'बांगलादेशी मोहिमेचा' फज्जा ; पुण्यात ताब्यात घेतलेले तिघे निघाले भारतीय

नाशिक : ‘वारीस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करा’