शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी; आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

राजकारण : बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय, संदीप देशपांडेंनी पुरावेच दाखवले

राजकारण : “खासदार दिलदार है, लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है”; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुंबई : अमित ठाकरेंसह मनसे नेते घेणार वाॅर्डस्तरावर आढावा

कल्याण डोंबिवली : केडीएमसीत मनसेचा महापौर होईल हे केवळ दिवास्वप्न - रमेश म्हात्रे

मुंबई : ...अन् अमित ठाकरेंनी थेट बैलगाडीच चालवली; त्यांच्या वेगळ्या अंदाजाने मनसैनिकही भारावले

मुंबई : 'राज'पुत्र अमित ठाकरे 'इन अॅक्शन'!, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'या' भागाची जबाबदारी स्वीकारली

राजकारण : “एक आहे पण नेक आहे; राजू पाटलांच्या नेतृत्वात कल्याण-डोंबिवलीत मनसे यश मिळणार हे नक्की”

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत मनसेला दुसरा धक्का, मंदार हळबे भाजपमध्ये

रायगड : स्थानिकांना न्याय देण्याचे काम संघटनेने करावे - बाळा नांदगावकर