शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

मुंबई : Bhandup Fire: सरकारच्या स्थिरतेचं सोडा, आधी जनतेचे हाल थांबवा, मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण

पुणे : ...तर मनसे कार्यकर्त्यांवर ३५३ चा गुन्हा, मग कर्तव्यास चुकणाऱ्या अधिकाऱ्यांवर ४२० नको का?

लातुर : कृषीपंपाच्या वीजतोडणी विरोधात मनसे आक्रमक; तहसील कचेरीत केले ठिय्या आंदोलन

कल्याण डोंबिवली : '...अन्यथा होळीला अधिकाऱ्यांचे तोंड काळं करु'; डोंबिवलीत पाणी प्रश्नावरून मनसे आक्रमक 

पुणे : नेताजी शाळेतील समस्या प्राधान्याने सोडवा, अन्यथा मनसे स्टाईल तीव्र आंदोलन

पुणे : वानवडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकणे मनसेला भोवले; नगरसेवकासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

कल्याण डोंबिवली : 'मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा'; वडवली पुलाच्या उदघाटनावरून शिवसेनेचा निशाणा

कल्याण डोंबिवली : पालकमंत्री न आल्याने वडवली उड्डाणपुलाचे मनसेने केले लोकार्पण; वाहतूक सुरू