शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : “राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे, सावरकरांवर बोलायची लायकी आहे का?” राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : '... तर पुन्हा मशिदीसमोर मोठ्या स्पीकरवर हनुमान चालिसा लावणार', राज ठाकरे कडाडले

मुंबई : वय काय, बोलताय काय? राज्यपाल पदावर आहात म्हणून मान राखतो, राज ठाकरे कडाडले

मुंबई : 'मनसेच्या आंदोलनचा स्ट्राइक रेट सर्वाधिक, लवकरच पुस्तिका काढणार'- राज ठाकरे

मुंबई : घरातून बाहेर न पडताही देशातले पहिले मुख्यमंत्री ठरले, उद्धव ठाकरेंचं कौतुक वाटतं; संदिप देशपांडेंचा टोला

पुणे : “एक दिवस विठ्ठलाला माझ्या यातना कळतील,” मनसे नेते वसंत मोरेंनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : Raj Thackeray: नवं सरकार आल्यानंतर पहिलीच मोठी सभा; राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?, उत्सुकता शिगेला!

महाराष्ट्र : मनसेची नवी टॅगलाईन! राज ठाकरेंच्या भाषणाचा पहिला टीझर प्रसिद्ध, पाहा Video

मुंबई : 'हलवा आहे का?, ब्रमिष्ठ झाल्यासारखे दोन दिवस बरळताय'; नांदगावकर बोम्मईंवर संतापले!

नवी मुंबई : Navi Mumbai : हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास हॉटेल चालकाचा नकार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप