लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
‘२०२४ येतंय, एक साधा मनसैनिक तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही’, मनसेचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज - Marathi News | MNS Gudi Padwa Melava: '2024 is coming, a simple mansainik will not stay without you sitting at home', MNS's challenge to Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘२०२४ येतंय, एक साधा मनसैनिक तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही’, आदित्य ठाकरेंना चॅलेंज

Sandeep Deshpande challenge to Aditya Thackeray: मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवणाऱ्या आदित्य ठाकरे यांना २०२४ मध्ये वरळीतून एक सामान्य महाराष्ट्र सैनिक पराभूत करून दाखवेल, असे आव्हान संदीप देशपांडे यांनी दिले. ...

'टायगर अभी जिंदा है...!' गुढीपाडवा मेळाव्यात घुमणार 'मनसे'च्या नव्या स्फूर्तीगीताचा आवाज, पाहा... - Marathi News | Tiger Abhi Zinda Hai The song of MNS will play in Gudi Padwa Melava raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टायगर अभी जिंदा है...!' गुढीपाडवा मेळाव्यात घुमणार 'मनसे'च्या नव्या स्फूर्तीगीताचा आवाज, पाहा...

मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात थोड्याच वेळात 'मनसे'च्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं भाषण होणार आहे. ...

'मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान'; राज ठाकरेंच्या बॅनरवरुन आव्हाडांचं विधान - Marathi News | NCP leader Jitendra Awad has taunt MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मलाही वाटते मी जनतेच्या मनातील पंतप्रधान'; राज ठाकरेंच्या बॅनरवरुन जितेंद्र आव्हाडांचं विधान

गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते.  ...

Raj Thackeray MNS Padwa Melava: “राज ठाकरे सत्य तेच बोलतात, कुणालाच सोडत नाहीत; पाडव्याची सभा टर्निंग पॉइंट ठरणार” - Marathi News | bala nandgaonkar reaction over mns chief raj thackeray padwa melava rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे सत्य तेच बोलतात, कुणालाच सोडत नाहीत; पाडव्याची सभा टर्निंग पॉइंट ठरणार”

Raj Thackeray MNS Padwa Melava: बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसा राज ठाकरे यांच्याकडे आहे, असे मनसे नेत्याने म्हटले आहे. ...

...अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे कार्यालयात पोहचले; आमदाराने केले स्वागत - Marathi News | CM Eknath Shinde also visited the MNS branch in Dombivli after the Gudi Padwa program. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे कार्यालयात पोहचले; आमदाराने केले स्वागत

डोंबिवली नगरीची ओळख असलेल्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागत यात्रेत एकनाथ शिंदे यांनी सहभागी होऊन उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितलं आवडत्या अभिनेत्रीचं नाव; 'त्या' आता आहेत लोकसभेतील खासदार! - Marathi News | Raj Thackeray: Bollywood actress Hema Malini is MNS chief Raj Thackeray's favorite actress. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी सांगितलं आवडत्या अभिनेत्रीचं नाव; 'त्या' आता आहेत लोकसभेतील खासदार!

Raj Thackeray: गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंनी लोकमान्य सेवा संघातर्फे शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित 'कलात्मक मनाचे कवडसे' या कार्यक्रमात मुलाखत दिली. ...

महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणात मी 'मिस फिट'; राज ठाकरे 'मनसे' बोलले - Marathi News | I am a 'miss fit' in the current politics of Maharashtra; Raj Thackeray spoke 'MNS' and state politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणात मी 'मिस फिट'; राज ठाकरे 'मनसे' बोलले

'आताचे महाराष्ट्राचे राजकारण बघता, त्यात मी मिस फिट आहे. असे वाटते. आजच्यासारखी महाराष्ट्राची परिस्थिती मी कधीच पाहिली नाही ...

Raj Thackeray MNS Padwa Melava: “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे”; मनसेची बॅनरबाजी - Marathi News | mns chief raj thackeray sabha at shivaji park and banner about raj thackeray would be chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे”; मनसेची बॅनरबाजी

गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसेकडून शिवाजी पार्क, सेना भवन परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. ...