शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : राजधानी हातातून गेली की...; राज ठाकरेंचं मराठी अस्मितेचं 'ते' व्यंगचित्र अन् मनसेची सूचक पोस्ट

मुंबई : मराठी महिलेला जागा न देणाऱ्या मुलुंडच्या पिता- पुत्राला ठोकल्या बेड्या

मुंबई : मनसेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; केवळ कारवाई नको, आता कायदा करा

लातुर : दुष्काळ जाहीर करा; मनसेचे रास्ता रोको आंदोलन

मुंबई : ...तर गालावर वळ उठतील हे निश्चित; मुलुंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये मनसेचे 'खड्डे का बर्थ डे' आंदोलन, दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात कापला केक

कल्याण डोंबिवली : नेत्यांच्या शुभेच्छा कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीस अडथळा, मनसेच्या राजू पाटलांची टीका

मुंबई : आपुल्या घरात हाल सोसते मराठी...; मुंबईत मराठी माणसासाठीच जागा शिल्लक नाहीए का?

मुंबई : हा एवढा माज कुठून आला?; मराठी माणसाला जागा नाकारण्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : ताई, तू घाबरु नकोस, आम्ही आहोत; राज्यभरातून मनसैनिकांचे मराठी महिलेला कॉल-मेसेज