शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोहम्मद अली रोडवरुन निघणार मनसेचा मोर्चा?; पोलिसांसमोर सुरक्षेचा प्रश्न

मुंबई : 'पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे'; मनसेचा आरोप

महाराष्ट्र : मोदी सरकारच्या CAAला मनसेचं समर्थन?; खुद्द राज ठाकरेंनीच केला मोठा खुलासा

महाराष्ट्र : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपारी घेऊन काम करते ; शिवसेनेचा गंभीर आरोप

मुंबई : ९ फेब्रुवारीचा आमचा महाविराट मोर्चा बघितल्यानंतर...; मनसेचा भाजपाला टोला, शिवसेनेला चिमटा

मुंबई : तो मान फक्त बाळासाहेबांचा - राज ठाकरे; हिंदुहृदयसम्राट संबोधू नका

ठाणे : बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून राजच हिंदुहृदयसम्राट - अविनाश जाधव

महाराष्ट्र : मनसेत मतभेद; राज ठाकरेंच्या भूमिकेवर पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती

महाराष्ट्र : “10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस”

मुंबई : मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना ताकीद