मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर गेल्या तीस वर्षांपासून असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वर्चस्वाला आताच्या विधानसभा निवडणुकीत धक्का देत आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आल्यानंतर श्रेय वादाची ही लढाई अपेक्षितच होती ...
लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आदर राखत त्यांना विश्वासात घेऊन विकास कामे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीस उपस्थित अधिकाऱ्य ...
स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने २३ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय जनता दरबार आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या जनता दरबारात ११० प्रकरणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निराकरण १५ दिवसात ...
निफाड तालुक्यातील रेंगाळलेली विकास कामे मार्गी लावण्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच नागरिकांना तत्काळ सेवा देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असायला हवे, अशा स हब्दात आमदार दिलीप बनकर यांनी अधिकार्यांना सुनावले. ...
वडगावात मोठ्या प्रमाणात दारुविक्री होत असल्याने गावातील शांतता धोक्यात आली आली आहे. गावातील काही युवकही दारुच्या आहारी जात असल्याने अनेक संसार उघड्यावर येण्याची शक्यता बळावली आहे. दारुविक्रेत्याना रोखण्याचा प्रयत्न केला तर ते जिवे मारण्याच्या धमक्या ...
सहा वर्षांपूर्वी अनेक प्रयत्न करून मंजूर केलेल्या या क्रीडा संकुलाच्या कामात गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही. कामाला गती देण्यासह समावेश नसलेल्या कामांचे तत्काळ प्रस्ताव तयार करा, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी तालुका क्रीडा संक ...